जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 0.84 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड
(जिमाका)दि.29- जिल्ह्यात
गेल्या 24 तासात सरासरी 0.84 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2235.34
मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00
मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00
मि.मि., खालापूर-7.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00
मि.मि., तळा-1.00 मि.मि., महाड-1.00 मि.मि., पोलादपूर-2.00 म्हसळा-0.00 मि.मि.,
श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-2.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 13.40
मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 0.84 मि.मि. इतकी आहे.
एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 71.13 टक्के इतकी
आहे.
00000
Comments
Post a Comment