जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 133.09 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.8- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 133.09 मि.मि इतक्या पावसाची नोंद
झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1386.29 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय
पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 37.00
मि.मि., पेण-80.00 मि.मि., मुरुड-98.00 मि.मि., पनवेल-135.20 मि.मि., उरण-22.00
मि.मि., कर्जत-231.40 मि.मि., खालापूर-221.00 मि.मि., माणगांव-250.00 मि.मि.,
रोहा-81.00 मि.मि., सुधागड-115.00 मि.मि., तळा-171.00 मि.मि., महाड-244.00 मि.मि.,
पोलादपूर-140.00 म्हसळा-142.80 मि.मि., श्रीवर्धन-50.00 मि.मि., माथेरान-111.00 मि.मि.,असे
आजचे एकूण पर्जन्यमान 2129.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 133.09 मि.मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 44.11 टक्के
इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment