जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 42.80 मि.मि.पावसाची नोंद




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 42.80 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1192.62 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 9.00 मि.मि., पेण-35.40 मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-16.80 मि.मि., उरण-6.50 मि.मि., कर्जत-27.60 मि.मि., खालापूर-29.00 मि.मि., माणगांव-44.00 मि.मि., रोहा-18.00 मि.मि., सुधागड-60.33 मि.मि., तळा-34.00 मि.मि., महाड-138.00 मि.मि., पोलादपूर-111.00 म्हसळा-49.20 मि.मि., श्रीवर्धन-43.00 मि.मि., माथेरान-51.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 684.83 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 42.80 मि.मि.  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 37.95% इतकी आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक