जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 43 मि.मि.पावसाची नोंद



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 43.31 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 971.16 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 53.00 मि.मि., पेण-34.20 मि.मि., मुरुड-30.00 मि.मि., पनवेल-73.40 मि.मि., उरण-52.00 मि.मि., कर्जत-48.40 मि.मि., खालापूर-27.00 मि.मि., माणगांव-26.00 मि.मि., रोहा-22.00 मि.मि., सुधागड-15.33 मि.मि., तळा-61.00 मि.मि., महाड-33.00 मि.मि., पोलादपूर-31.00, म्हसळा-90.60मि.मि., श्रीवर्धन-50.00 मि.मि., माथेरान-46.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 692.93 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 43.31 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 30.90 % इतकी आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक