जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 5.65 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड
(जिमाका)दि.26- जिल्ह्यात
गेल्या 24 तासात सरासरी 5.65 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी
2221.89 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 1.00 मि.मि.,
पेण-7.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-4.80 मि.मि., उरण-1.00 मि.मि.,
कर्जत-4.20 मि.मि., खालापूर-6.00 मि.मि., माणगांव-5.00 मि.मि., रोहा-4.00 मि.मि.,
सुधागड-5.00 मि.मि., तळा-2.00 मि.मि., महाड-7.00 मि.मि., पोलादपूर-8.00
म्हसळा-5.80 मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-27.60 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 90.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 5.65 मि.मि. इतकी आहे.
एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 70.70 टक्के इतकी
आहे.
00000
Comments
Post a Comment