जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 60.58 मि.मि.पावसाची नोंद



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7 -  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 60.58 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1253.20 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 7.00 मि.मि., पेण-17.00 मि.मि., मुरुड-16.00 मि.मि., पनवेल-28.06 मि.मि., उरण-15.00 मि.मि., कर्जत-146.20 मि.मि., खालापूर-98.00 मि.मि., माणगांव-90.00 मि.मि., रोहा-44.00 मि.मि., सुधागड-29.00 मि.मि., तळा-97.00 मि.मि., महाड-48.00 मि.मि., पोलादपूर-85.00 म्हसळा-17.04 मि.मि., श्रीवर्धन-8.00 मि.मि., माथेरान-194.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 969.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 60.58 मि.मि.  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 39.88% इतकी आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक