जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 6.31 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड
(जिमाका)दि.27- जिल्ह्यात
गेल्या 24 तासात सरासरी 6.31 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी
2228.20 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 0.00 मि.मि., पेण-10.00
मि.मि., मुरुड-3.00 मि.मि., पनवेल-5.00 मि.मि., उरण-7.00 मि.मि., कर्जत-3.20
मि.मि., खालापूर-7.00 मि.मि., माणगांव-5.00 मि.मि., रोहा-4.00 मि.मि., सुधागड-2.00
मि.मि., तळा-7.00 मि.मि., महाड-4.00 मि.मि., पोलादपूर-13.00 म्हसळा-12.00 मि.मि.,
श्रीवर्धन-6.00 मि.मि., माथेरान-12.80 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 101.00
मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 6.31 मि.मि. इतकी आहे.
एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 70.90 टक्के इतकी
आहे.
00000
Comments
Post a Comment