जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 72.69 मि.मि.पावसाची नोंद




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 72.69 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1043.85 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 70.00 मि.मि., पेण-190.00 मि.मि., मुरुड-28.00 मि.मि., पनवेल-79.40 मि.मि., उरण-120.00 मि.मि., कर्जत-71.80 मि.मि., खालापूर-81.00 मि.मि., माणगांव-55.00 मि.मि., रोहा-59.00 मि.मि., सुधागड-32.66 मि.मि., तळा-26.00 मि.मि., महाड-53.00 मि.मि., पोलादपूर-35.00, म्हसळा-87.20 मि.मि., श्रीवर्धन-68.00 मि.मि., माथेरान-107.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1163.06 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 72.69 मि.मि.  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 33.22% इतकी आहे.
00000




Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक