जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9.49 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड
(जिमाका)दि.24- जिल्ह्यात
गेल्या 24 तासात सरासरी 9.49 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2208.39
मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 3.10 मि.मि., पेण-6.00
मि.मि., मुरुड-4.00 मि.मि., पनवेल-7.40 मि.मि., उरण-4.00 मि.मि., कर्जत-7.00
मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-10.00 मि.मि., रोहा-12.00 मि.मि., सुधागड-15.00
मि.मि., तळा-6.00 मि.मि., महाड-11.00 मि.मि., पोलादपूर-6.00 म्हसळा-17.40 मि.मि.,
श्रीवर्धन-3.00 मि.मि., माथेरान-35.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 151.90
मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.49 मि.मि. इतकी आहे.
एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 70.27 टक्के इतकी
आहे.
00000
Comments
Post a Comment