लोकमान्य टिळक यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली






अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.23- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या  जयंतीनिमित्त आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस  तहसिलदार के.डी.नाडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी नायब तहसिलदार श्री.वैशंपायन तसेच कर्मचारी वर्ग आदि उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक