केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका)25- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे शनिवार दि.28 रोजी  जिह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा  कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.28 रोजी मुंबई येथून दुपारी तीन वा. उरण जि.रायगडकडे प्रयाण.  सायं. पाच वा. उरण येथे आगमन.  सात वाजता ता.उरण येथून मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक