अतिवृष्टीचा इशारा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3- भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अनुमानानुसार येते तीन दिवस (दि.4,5 व 6 जुलै) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 जुलै महिन्यातील 4.50 मीटर पेक्षा उंच भरतीचे वेळापत्रक याप्रमाणे-
1.) गुरुवार दि.12- सकाळी 11 वा.27 मि. (4.65 मिटर.)
2.) शुक्रवार दि.13- दुपारी  12 वा.13 मि. (4.85 मिटर)
3.) शनिवार दि.14- दुपारी 1 वा.2 मि. (4.96 मिटर)
4.) रविवार दि.15-दुपारी 1 वा.49 मि. (4.97 मिटर)
5.) सोमवार दि.16- दुपारी 2 वा.37 मि. (4.89 मिटर)
6.) मंगळवार दि.17- दुपारी 3 वा.25 मि.(4.70 मिटर)
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक