स्थानिक सुट्या जाहि
र
अलिबाग,जि. रायगड
(जिमाका)दि.23 : रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व
खात्यातील कार्यालयाकरिता स्थानिक सुट्टया जाहिरात करण्यात आल्या असून त्या
पुढीलप्रमाणे आहेत.
सोमवार दिनांक 3 सप्टेंबर 2018 रोजी गोपाळकाला, सोमवार
दिनांक 17 सप्टेंबर 2018 रोजी गौरी विसर्जन, सोमवार दिनांक 08 ऑक्टोंबर 2018 रोजी
सर्वपित्री अमावस्या.
00000
Comments
Post a Comment