गेल इंडिया तर्फे सोमवारी स्वच्छता अभियान



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7-  भारत सरकारचा उपक्रम असलेल्या गेल (इंडिया) लिमिटेड,उसर ता. अलिबाग यांच्यातर्फे सोमवार दि.9 रोजी सकाळी 11 वा. वरसोली समुद्र किनारा येथे  स्वच्छता अभियान उपक्रमाअंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात गेल इंडियाचे कर्मचारी व अधिकारी मिळून श्रमदान करुन वरसोली समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करणार आहेत. या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी सहभागी असे आवाहन गेल इंडियाचे  वरिष्ठ प्रबंधक एन.आर. ऱाव यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक