आरसीएफ विद्यालयात वृक्ष दिंडी व वृक्षारोपण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7-   महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग रायगड, परीक्षेत्र अलिबाग आणि आर.सी.एफ.  शाळा कुरुळ, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आर.सी.एफ. शाळा कुरुळ येथे आज वृक्ष दिंडी व वृक्षरोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आर.सी.एफ. शाळा कुरुळ मुख्याध्यापिका आर.एच.ठाकरे, वनक्षेत्रपाल श्रीमती जी.एम.देवराज, वनपाल एच.आर.जुईकर, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आर.सी.एफ. शाळा कुरुळच्या विद्यार्थ्यांनी आर.सी.एफ. शाळा ते पिंपळभाट अशी वृक्षदिंडी काढली.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक