जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11.19 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.3- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.19 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2275.66मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 16.00
मि.मि., पेण-12.00 मि.मि., मुरुड-5.00 मि.मि., पनवेल-2.00 मि.मि., उरण-3.00 मि.मि.,
कर्जत-7.80 मि.मि., खालापूर-8.00 मि.मि., माणगांव-15.00 मि.मि., रोहा-13.00
मि.मि., सुधागड-14.00 मि.मि., तळा-15.00 मि.मि., महाड-11.00 मि.मि., पोलादपूर-11.00,
म्हसळा-24.00मि.मि., श्रीवर्धन-5.00 मि.मि., माथेरान-17.20 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 179.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 11.19 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 72.41 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment