जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 14.10 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.24- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 14.10 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2728.25 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 4.00
मि.मि., पेण-19.00 मि.मि., मुरुड-14.00 मि.मि., पनवेल-25.40 मि.मि., उरण-4.00
मि.मि., कर्जत-14.00 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-10.00 मि.मि., रोहा-15.00
मि.मि., सुधागड-10.00 मि.मि., तळा-7.00 मि.मि., महाड-8.00 मि.मि., पोलादपूर-17.00,
म्हसळा-22.20मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-41.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 225.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 14.10 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 86.81 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment