जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 24मि.मि.पावसाची नोंद



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 24.31 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 2299.98 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 1.00 मि.मि., पेण-10.00 मि.मि., मुरुड-4.00 मि.मि., पनवेल-12.40 मि.मि., उरण-8.00 मि.मि., कर्जत-32.80 मि.मि., खालापूर-30.00 मि.मि., माणगांव-33.00 मि.मि., रोहा-22.00 मि.मि., सुधागड-15.00 मि.मि., तळा-6.00 मि.मि., महाड-44.00 मि.मि., पोलादपूर-51.00, म्हसळा-14.80मि.मि., श्रीवर्धन-20.00 मि.मि., माथेरान-85.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 389.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 24.31 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 73.19 % इतकी आहे.
0000  


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक