जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 26.64 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.19- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 26.64 मि.मि इतक्या पावसाची नोंद
झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2546. 42 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय
पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 26.00 मि.मि., पेण-15.00
मि.मि., मुरुड-9.00 मि.मि., पनवेल-14.60 मि.मि., उरण-15.00 मि.मि., कर्जत-57.70
मि.मि., खालापूर-30.00 मि.मि., माणगांव-29.00 मि.मि., रोहा-25.00 मि.मि., सुधागड-24.00
मि.मि., तळा-24.00 मि.मि., महाड-50.00 मि.मि., पोलादपूर-23.00 म्हसळा-30.00 मि.मि.,
श्रीवर्धन-13.00 मि.मि., माथेरान-41.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 426.30
मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 26.64 मि.मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 81.03 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment