जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 28.04 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.17- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 28.04 मि.मि इतक्या पावसाची नोंद
झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2502.24 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय
पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 9.00 मि.मि., पेण-18.00
मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-17.00 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-45.20
मि.मि., खालापूर-48.00 मि.मि., माणगांव-26.00 मि.मि., रोहा-25.00 मि.मि., सुधागड-15.00
मि.मि., तळा-29.00 मि.मि., महाड-47.00 मि.मि., पोलादपूर-35.00 म्हसळा-24.80 मि.मि.,
श्रीवर्धन-8.00 मि.मि., माथेरान-86.60 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 448.60
मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 28.04 मि.मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 79.62 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment