जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 37.52 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.23- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 37.52 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2714.15 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 19.00
मि.मि., पेण-24.00 मि.मि., मुरुड-34.00 मि.मि., पनवेल-61.40 मि.मि., उरण-21.00
मि.मि., कर्जत-37.50 मि.मि., खालापूर-24.00 मि.मि., माणगांव-42.00 मि.मि., रोहा-38.00
मि.मि., सुधागड-28.00 मि.मि., तळा-44.00 मि.मि., महाड-49.00 मि.मि., पोलादपूर-49.00,
म्हसळा-35.80मि.मि., श्रीवर्धन-25.00 मि.मि., माथेरान-68.60 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 600.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 37.52 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 86.37 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment