जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 5.79 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.79 मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.
1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2850.33
मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त
दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 2.00 मि.मि.,
पेण-11.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-5.80 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-6.20
मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-11.11 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-3.00
मि.मि., तळा-26.00 मि.मि., महाड-3.00 मि.मि., पोलादपूर-4.00, म्हसळा-3.00मि.मि., श्रीवर्धन-4.00
मि.मि., माथेरान-8.60 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 92.71 मि.मि.इतके आहे. त्याची
सरासरी 5.79 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 90.70 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment