जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 8.93 मि.मि.पावसाची नोंद

     
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.93 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 2346.52मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्तीनिवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 0.00 मि.मि., पेण-4.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-4.60 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-7.70 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि., रोहा-5.00 मि.मि., सुधागड-4.00 मि.मि., तळा-9.00 मि.मि., महाड-7.00 मि.मि., पोलादपूर-11.00, म्हसळा-34.20मि.मि., श्रीवर्धन-2.00 मि.मि., माथेरान-44.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 142.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 8.93 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 74.67 % इतकी आहे.
0000  

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक