जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9.23 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.23 मि.मि इतक्या पावसाची नोंद
झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी
2838.50 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती निवारण
कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 19.00 मि.मि., पेण-2.00 मि.मि.,
मुरुड-3.00 मि.मि., पनवेल-11.20 मि.मि., उरण-8.00 मि.मि., कर्जत-10.10 मि.मि.,
खालापूर-10.00 मि.मि., माणगांव-7.00 मि.मि., रोहा-4.00 मि.मि., सुधागड-15.00
मि.मि., तळा-10.00 मि.मि., महाड-800 मि.मि., पोलादपूर-13.00, म्हसळा-5.20मि.मि.,
श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-12.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 147.70
मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.23 मि. मि. इतकी
आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 90.32 टक्के
इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment