उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)4- उद्योग, खनिकर्म मंत्री ना.सुभाष देसाई हे जिह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा  कार्यक्रम याप्रमाणे-
सोमवार दि.6 रोजी पहाटे तीन वा. माणगाव येथे आगमन.  सायं 5 वा. 20 मि.नि. माणगाव येथून मांडवी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक