केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23-  केंद्रीय भुतल परिवहन, जहाजबांधणी विभाग, जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री ना.नितीन गडकरी हे शुक्रवार,दि. 24 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार दि.24 रोजी सकाळी 10 वा 20 मि. नी जिंदाल हेलिपॅड येथे आगमन. साडे दहा वा. एम्पॅथी फाऊंडेशन मुंबईच्या नवीन शाळेच्या इमारतीचे उद्घाटन. स्थळ : दामोदर नगर, चिंचपाडा, गुरुकुल सोसायटी समोर, पेण.  सकाळी सव्वा अकरा वा. जिंदाल हेलिपॅड पेण येथून हेलिकॉप्टरने जेएनपीटीकडे प्रयाण. साडे अकरा  वाजता जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथे भेट आणि आढावा बैठक. दुपारी तीन वाजता हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक