केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29-  केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे शुक्रवार,दि.31 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार दि.31 रोजी दुपारी एक वाजता हॉटेल रेडिसन अलिबाग येथे आगमन.  तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे आगमन.  सायं. सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून हॉटेल रेडिसनकडे प्रयाण.  सव्वा सहा वाजता हॉटेल रेडिसन येथे आगमन व मुक्काम.
शनिवार 01 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी दोन वाजता हॉटेल रेडिसन येथून अलिबागकडे प्रयाण.  सव्वा दोन वाजता अलिबाग मुख्य पोस्ट ऑफीस येथे आगमन.  साडेचार वाजता मुख्य पोस्ट ऑफीस अलिबाग येथून मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक