केंद्रीय मंत्री ना.गिते यांचा जिल्हा दौरा



               अलिबाग, जि.रायगड  (जिमाका)2-केंद्रीय अवजड उदयोग व सार्वजनिक उपक्रम
मंत्री  ना. अनंत गिते हे शुक्रवार दि. 3 जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे.
शुक्रवार दि.3 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मुंबईहून महाड एमआयडीसी ता. महाड जि. रायगड कडे प्रयाण.सायंकाळी सात वाजता महाड एमआयडीसी ता. महाड येथे आगमन.  शनिवार दि.4 रोजी सकाळी नऊ वा.पंचेचाळीस मि. वाजता महाड एमआयडीसी ता. महाड येथून आंबेडकर स्मारक चवदार तळे  कडे प्रयाण. सकाळी दहा वाजता आंबेडकर स्मारक चवदार तळे येथे आगमन. दुपारी तीन वाजता आंबेडकर स्मारक चवदार तळे ता. महाड जि. रायगड येथून इंदापूर येथे प्रयाण. दुपारी साडे तीन वाजता इंदापूर येथे आगमन. सायंकाळी चार वाजता इंदापूर येथून मुंबई कडे प्रयाण.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक