पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका)4- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न,नागरी पुरवठा  आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा ना. रविंद्र चव्हाण हे रविवार दि.5 रोजी  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा  कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार दि.5 रोजी शासकीय वाहनाने सकाळी 10.25 वा. सी.के.टी.महाविद्यालय, खांदा कॉलनी पनवेल येथे आगमन व आमदार प्रशांत ठाकूर विधानसभा सदस्य यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : सी.के.टी.महाविद्यालय खांदा कॉलनी पनवेल.   दुपारी एक वा. आमदार प्रशांत ठाकूर विधानसभा सदस्य यांच्या निवासस्थानी भोजन.  दोन वा. पनवेल येथून पलावा डोंबिवली निवासस्थाकडे  प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक