सुधारित केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30-  केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर सुधारित दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि.30 रोजी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली नागोठणे येथे आगमन व मुक्काम
शुकवार दि.31 रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली नागोठणे येथून शासकीय विश्रामगृह माणगावकडे प्रयाण.   अकरा वाजता शासकीय विश्रामगृह माणगाव येथे आगमन.  दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह माणगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालय,अलिबागकडे प्रयाण.   तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे आगमन.  सायं. सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून हॉटेल रेडिसनकडे प्रयाण.  सव्वा सहा वाजता हॉटेल रेडिसन येथे आगमन व मुक्काम.
शनिवार 01 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी दोन वाजता हॉटेल रेडिसन येथून अलिबागकडे प्रयाण.  सव्वा दोन वाजता अलिबाग मुख्य पोस्ट ऑफीस येथे आगमन.  साडेचार वाजता मुख्य पोस्ट ऑफीस अलिबाग येथून मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक