महसूल मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा


                                                                                                        

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)4- महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.वगळून) मंत्री ना.चंद्रकांत पाटील हे जिह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा  कार्यक्रम याप्रमाणे-
सोमवार दि.6 रोजी सकाळी दहा वा. एनडी स्टुडिओ कर्जत रोड चौक फाटा जुना मुंबई-पुणे हायवे, कर्जत जि.रायगड येथे आगमन व श्री.नितीन चंद्रकांत देसाई आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.   दुपारी साडेबारा वा. कर्जत येथून मुंबईकडे प्रयाण.
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक