04 ते 13 आक्टोंबर 2018 रोजी सैन्य भरती


अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.7- सैन्य भरती कार्यालय, मुंबई यांचेमार्फत सैन्यभरतीचे आयोजन कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी ग्राउंड, पनवेल (रायगड) येथे  04 ते 13 आक्टोंबर 2018 पर्यंत सकाळी 05.00 वाजता पासून पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.   दि. 04 आक्टोंबर 2018 मुंबई शहर  व मुंबई उपनगर जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.   05 ते  07 आक्टोंबर 2018 नाशिक जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.  08 आक्टोंबर 2018 वैद्यकिय तपासणी.  09 व 10 आक्टोंबर 2018 उर्वरित नाशिक जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.  11 आक्टोंबर 2018 ठाणे जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.  12 आक्टोंर 2018 पालघर व रायगड जिल्हयातील आणि Outsider candidates (SOS/SOEX)  who have been granted outsider sanction by ADG Rtg (MH & G) HQ Rtg Zone. युवकांकरिता स्क्रिनिंग.  13 ते  15 आक्टोंबर 2018 उर्वरित  पात्र युवकांची वैद्यकिय तपासणी.   16 आक्टोंबर 2018 आरक्षित (for any Balance Medicals). 
तरी सर्व पात्र युवक तरुणांनी सदर सैन्य भरतीचा लाभ घ्यावा, असे आावाहन मेजर प्रांजळ प्र.जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक