जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 0.89 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.15- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी
0.89 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2933.18 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती
निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 2.00
मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-8.20 मि.मि., उरण-0.00 मि.मि.,
कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00
मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-0.00, म्हसळा-0.00 मि.मि., श्रीवर्धन-0.00
मि.मि., माथेरान-2.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 14.20 मि.मि.इतके आहे. त्याची
सरासरी 0.89 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 93.33 टक्के
इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment