जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 12.21 मि.मि.पावसाची नोंद



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 12.21 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 2862.55 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 2.00 मि.मि., पेण-9.10 मि.मि., मुरुड-3.00 मि.मि., पनवेल-2.80 मि.मि., उरण-7.00 मि.मि., कर्जत-5.60 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-17.00 मि.मि., रोहा-19.00 मि.मि., सुधागड-5.00 मि.मि., तळा-36.00 मि.मि., महाड-9.00 मि.मि., पोलादपूर-21.00, म्हसळा-13.80मि.मि., श्रीवर्धन-35.00 मि.मि., माथेरान-5.10 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 195.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 12.21 मि. मि.   इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 91.09 टक्के इतकी आहे.
00000c

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड