लोकशाही दिनी 3 अर्ज दाखल



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4-  महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाची अंमलबजावणी होते. सोमवारी (दि.3 रोजी) स्थानिक सुट्टी असल्याने या महिन्याचा लोकशाही दिन आज निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी  एकूण 3 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 3 अर्ज कारवाईसाठी संबंधित विभागांकडे सूपूर्द करण्यात आले.
विभागनिहाय प्राप्त अर्ज संख्या याप्रमाणे-
 महसूल विभाग-2, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद-1  असे एकूण 3 अर्ज प्राप्त झाले आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड