जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 6.49 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.4- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.49 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2912.66 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 3.00
मि.मि., पेण-10.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00
मि.मि., कर्जत-7.40 मि.मि., खालापूर-3.00 मि.मि., माणगांव-7.00 मि.मि., रोहा-6.00
मि.मि., सुधागड-5.00 मि.मि., तळा-12.00 मि.मि., महाड-13.00 मि.मि.,
पोलादपूर-16.00, म्हसळा-11.40 मि.मि., श्रीवर्धन-2.00 मि.मि., माथेरान-6.00 मि.मि.,असे
आजचे एकूण पर्जन्यमान 103.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 6.49 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 92.68 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment