पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा



अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका)- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे मंगळवार दि. 4  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
मंगळवार दि.4 रोजी सकाळी 11 वा. खोपोली येथे आगमन व रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सवानिमित्त करावयाच्या उपाययोजना व पूर्वतयारीबाबत बैठक. स्थळ : राजश्री शाहू महाराज सामाजिक सभागृह खोपोली.  दुपारी एक वा. खोपोली येथून ऐरोलीकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक