ओरल कॅन्सर स्क्रीनींग आणि ओरल हेल्थ अर्वेर्नेस कँपचे आयोजन लाभ घेण्याचे आवाहन



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.7 : दिनांक 17 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत  आर्मड फोर्सेस मेडीकल कॉलज पुणे,  मार्फत  जंजिरा मिलट्री रेस्ट हाऊस, गोंधळपाडा, अलिबाग येथे रायगड जिल्हयातल माजी सैनिक,  माजी सैनिक विधवा व अवलंबितांसाठी ओरल कॅन्सर स्क्रीनींग आणि ओरल हेल्थ अर्वेर्नेस कँपचे आयोजन करण्यात आले आहे.
 जिल्हयातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा आणि अवलंबितानी  या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मेजर प्रांजळ जाधव, (निवृत) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,  रायगड-अलिबाग यांनी केले आहे.  (आधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९०७५००४१०४ वर संपर्क साधावा)
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड