केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17-  केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
          शुक्रवार दि. 19 रोजी सकाळी साडे आकरा वा. धावीर देवस्थान ट्रस्ट्र रोहा येथे आगमन. दुपारी साडे बारा  वा. धावीर देवस्थान ट्रस्ट्र रोहा येथून प्रयाण. दु. दीड वा. इंदापूर ता.माणगांव येथे आगमन. दु. साडे तीन वा. इंदापूर, ता.माणगांव येथून प्रयाण. दु.चार वा. द वाई अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक लि.मोर्बा रोड खांदाड माणगांव येथे आगमन. सायं. सहा वा. मोर्बा रोड खांदाड येथून श्रीवर्धनकडे प्रयाण. सांय. साडे सात वा. एमटीडीसी विश्रामगृहात हरिहरेश्वर येथे आगमन व मुक्काम.
शनिवार दिनांक 20 रोजी सकाळी 10 वा. एमटीडीसी विश्रामगृह येथून हरिहरेश्वर मंदिराकडे प्रयाण. सव्वा दहा वा. हरिहरेश्वर मंदिर येथे आगमन. साडे आकरा वा. हरिहरेश्वर मंदिर येथून प्रयाण. दुपारी बारा वा. आर.पी.दिवेकर हायस्कूल दांडगुरी येथे आगमन. दु. अडीच वा. आर.पी. दिवेकर हायस्कूल दांडगुरी येथून प्रयाण. दुपारी तीन वा. रानवली समाज मंदिर श्रीवर्धन येथे आगमन. साडे तीन वा. रानवली समाज मंदिर येथून प्रयाण. दुपारी पाहुणे चार वा. सखरोने समाज मंदिर श्रीवर्धन येथे आगमन. दु. चार वा. सखरोने समाज मंदिर येथून प्रयाण. सव्वा चार वा. धारवली ता.श्रीवर्धन येथे आगमन. पाऊणे पाच वा. धारवली ता.श्रीवर्धन येथून प्रयाण. सायं. पाच वा.गणी ता.श्रीवर्धन येथे आगमन. पाउणे सहा वा. गणी ता.श्रीवर्धन येथून प्रयाण. सहा वा. श्रीवर्धन शहर येथे आगमन. सात वा. श्रीवर्धन शहर येथून प्रयाण. रात्रौ आठ वा. कॉस्ट इकोटेल लक्झ्री रिसॉर्ट दिवेआगर ता.श्रीवर्धन आगमन व मुक्काम.
रविवार दिनांक 21 रोजी सकाळी दहा वा. कोस्ट इकोटेल लक्झरी रिसॉर्ट दिवेआगर ता.श्रीवर्धन येथे प्रयाण. सव्वा दहा वा. बोर्ली ता.श्रीवर्धन येथे आगमन. पाऊणे आकरा वा. बोर्ली श्रीवर्धन येथून प्रयाण. आकरा वा. वडवली आगरी समाज मंदिर श्रीवर्धन येथे आगमन. सव्वा आकरा वा. वडवली आगरी समाज मंदिर श्रीवर्धन येथून प्रयाण. साडे आकरा वा. आडगांव ता.श्रीवर्धन येथे आगमन. पाऊणे बारा वा. आडगांव श्रीवर्धन येथून प्रयाण. बारा वा. दिघी कोळी समाज मंदिर श्रीवर्धन येथे आगमन. साडे बारा वा. दिघी कोळी समाज मंदिर श्रीवर्धन येथून प्रयाण. दुपारी एक वा. ता.मुरुड येथे आगमन. दुपारी तीन वा. मुरुड  येथून प्रयाण. दु. चार वा. कृष्णा सागर बिल्डींग  तळ मजला अलिबाग रेवस बाय पास रोड नागडोंगरी येथे आगमन. साय. सहा वा. कृष्णा सागर बिल्डींग  तळ मजला अलिबाग रेवस बाय पास रोड नागडोंगरी येथून मुंबई कडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक