पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा


अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.2, राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे 4 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
गुरुवार दि.4  रोजी पहाटे चार वा.कर्नाळा येथे आगमन व आर्मी रिक्रुमेंट रॅली शुभारंभ. स्थळ : कर्नाळा स्पोर्टस ॲकेडमी.  पहाटे पाच वा. कर्नाळा येथून मुंबईकडे प्रयाण.  दुपारी दोन वा.गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने मांडवाकडे प्रयाण.   दु.तीन वा. मांडवा येथे आगमन व मोटारीने मुरुडकडे प्रयाण. सायं. पावणे पाच वा.शासकीय विश्रामगृह, मुरुड येथे आगमन व राखीव.   सायं. सव्वा पाच वाजता मुरुड तालुका शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक (तालुक्यातील सर्व विभागाचे विभागप्रमुख) स्थळ : शासकीय विश्रामगृह मुरुङ  सायं. साडे सहा वा. ग्रामपंचायत सावली येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार व पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती.  रात्री आठ वा.मिठागर येथून साळावकडे प्रयाण.  रात्री साडे आठ वा. जेएसडब्ल्यू विश्रामगृह येथे आगमन व राखीव. 
शुक्रवार दि.5 रोजी सकाळी आठ वा. जेएसडब्ल्यू विश्रामगृह साळाव येथून रेवदंडाकडे प्रयाण.  सकाळी साडे आठ वा. रेवदंडा येथे आगमन व आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे दर्शन व संवाद.  स.नऊ वा. रेवदंडा येथून अलिबागकडे प्रयाण.   स. दहा वा. तुषार विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव.  स.अकरा वा. व्हयूज हॉटेल अलिबाग येथे आगमन व भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद व बैठक.  दु. दोन वा. अलिबाग येथून खोपोली जि.रायगडकडे प्रयाण.  दु.साडे तीन वा.खोपोली येथे आगमन व गगनगिरी महाराज मठास भेट व दर्शन.  पावणे चार वा. खोपोली येथून कर्जतकडे प्रयाण.  सायं. पाच वा. कर्जत येथे आगमन व तालुका शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. (तालुक्यातील सर्व विभागाचे विभागप्रमुख) स्थळ : हॉटेल रॉयल गार्डन अेसी हॉल कर्जत.  सायं.सहा वा. विविध विकास कामांचे भूमिपुजन. स्थळ : कर्जत शहर.  सायं.सात वा. भाषण कार्यक्रम.  स्थळ : भाजपा कार्यालय कर्जत शहर.  रात्रौ आठ वा. शासकीय विश्रामगृह कर्जत येथे आगमन व राखीव. 
शुक्रवार दि.6 रोजी सकाळी आठ वा. शासकीय विश्रामगृह कर्जत येथून पेणकडे प्रयाण.  स.नऊ वा. मिलिंद पाटील, शंकर नगर पेण यांच्या निवासस्थानी भेट.  स.दहा वा. पेण येथे आगमन व तालुका शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक. (तालुक्यातील सर्व विभागाचे विभागप्रमुख) स्थळ : नगर पालिका कार्यालयातील बैठक हॉल पेण.  अकरा वा. रायगड जिल्हा भाजपा कार्यकारिणी बैठक.  स्थळ : गोपाळकृष्ण हॉल पेण.  दु.चार वा. पेण येथून मुंबईकडे प्रयाण.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक