अलिबाग पं.स.ची मासिक सभा मंगळवारी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- अलिबाग पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि.9 रोजी सकाळि 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा अलिबाग पंचायत समिती सभागृहात होणार आहे. सभेस संबंधितांनी उपस्थित रहावे, असे सभापती सौ.प्रिया नथुराम पेढवी, व गटविकास अधिकारी यांनी कळविले आहे.
000000   

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक