आज पोलीस स्मृती दिन
अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.20 : पोलीस
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पाडीत असताना आपल्या प्राणाची आहुती दिली
त्या हुतात्म्यांचे स्मरणार्थ 21 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वा. पोलीस मुख्यालय अलिबाग येथे हुतात्म्यांना
पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे, असे सचिन गुंजाळ (म.पो.से.)
अपर पोलीस अधिक्षक रायगड यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment