जुलै ते सप्टेंबर 2018 च्या चलनाची तिसरी प्रत व प्रिंट घेऊन जाण्याचे आवाहन



अलिबाग, जि. रायगड, दि.2 (जिमाका)- जुलै ते  सप्टेंबर 2018 या कालावधीतील चलनाची तिसरी प्रत व प्रिंट घेऊन जाण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाने दि.24 ऑक्टोबर 2018 रोजी ईमेलद्वारे संदेश पाठविलेला होता.  तरी सुध्दा जुलै ते  सप्टेंबर 2018 या कालावधीतील चलनाची तिसरी प्रत व प्रिंट घेऊन गेलेले नाहीत.   ज्या कार्यालयांनी चलनाच्या तिसरी प्रत व प्रिंट नेलेल्या नाहीत त्यांनी तात्काळ कोषागार कार्यालयातील श्री.गिरासे व.लि. व श्री.राऊत ले.लि. संकलन शाखा यांच्याशी संपर्क साधून चलनाची तिसरी प्रत व प्रिंट घेऊन जाव्यात असे आवाहन अपर कोषागार अधिकारी अलिबाग यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक