उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांचा जिल्हा दौरा
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6- राज्याचे खनिकर्म, उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई हे जिल्हा दौऱ्यावर येत
असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार दि.9 रोजी रात्रौ आठ वा. माणगाव येथे आगमन व
मुक्काम.
शनिवार दि.10 रोजी सकाळी साडे नऊ वा. मोटारीने रोहाकडे
प्रयाण. सकाळी दहा ते दुपारी बारा वा.रोहा
औद्योगिक क्षेत्र भेट. दु.बारा वा. रोहा येथून
मुंबई कडे प्रयाण.
00000
Comments
Post a Comment