केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गीते हे शनिवार दिनांक 1डिसेंबर रोजी  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम  पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.1 डिसेंबर रोजी सायं. सात वा. महाड एमआयडीसी जि.रायगड येथे आगमन.
रविवार दि 2 डिसेंबर रोजी स.साडे नऊ वा.महाड एमआयडीसी जि.रायगड येथून म्हसळा कडे प्रयाण. स.11 वा.म्हसळा  जि.रायगड येथे आगमन. सायं. चार वा. म्हसळा जि. रायगड येथून अमरवन ता. अलिबाग कडे प्रयाण. सायं. सात वा. हॉटेल अमरवन अलिबाग येथे आगमन. रात्री नऊ वा.  हॉटेल अमरवन अलिबाग येथून मुंबईकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक