केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6-  केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार दि.9 रोजी सायं. सात वा. महाड एमआयडीसी येथे आगमन व मुक्काम.
शनिवार दि.10 रोजी सकाळी साडे नऊ वा. महाड एमआयडीसी येथून श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी अकरा वा.श्रीवर्धन येथे आगमन. दुपारी तीन वा. श्रीवर्धन येथून मुरुडकडे प्रयाण. दुपारी साडे चार वा. मुरुड येथे आगमन. सांय. सात वा. मुरुड येथून साळाव मुरुडकडे प्रयाण. सायं. साडे सात वा. साळाव मुरुड येथे आगमन व मुक्काम.
रविवार दि.11 रोजी सकाळी दहा वा. साळाव मुरुड येथून रोहाकडे प्रयाण. सकाळी साडे अकरा वा. रोहा येथे आगमन. दुपारी दोन वा. रोहा येथून तळाकडे प्रयाण. दुपारी तीन वा. तळा येथे आगमन. सायं. सहा वा. तळा येथून मुंबई कडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक