राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा-2018 पुणे विभाग आघाडीवर, मुंबई दुसऱ्या तर कोल्हापूर तृतीय क्रमांकावर



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12-जिल्हा क्रीडा संकुलात सुरु असलेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबई विभागाच्या अदनान मुक्री, जमशेद लाजीम, अमर जाधव या तीघानीही सुवर्णपदकाची कमाई केली.  संकुलात दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत तीनही खेळाडूंनी मुंबई विभागाचे प्रतिनिधीत्व करत अजिंक्यपद पटकाविले.  तसेच मुंबई विभागातील रितेश गोवारी, जिवा सेल्वा कुमार, प्रफल्ल्‍ मोटे, कमल किर्ती, अनिरुध्द खरात, प्रणव सावंत, वैभव कांबळे, शाहिद खान, प्रतिक सुर्यवंशी, अभय कहार, संस्कार यादव या 11 खेळाडूंनी रौप्यपदकाची कमाई केली.
            दुसऱ्या दिवशी या स्पर्धेमध्ये पुणे विभाग 17 सुवर्णपदके, 8 रौप्य व 4 कांस्य पदकांसह आघाडीवर राहिला. मुंबई विभाग 7 सुवर्ण पदके, 15 रौप्य व 2 कांस्य पदकांसह द्वितीय तर कोल्हापूर विभाग 4 सुवर्णपदके, 1 रौप्य व 6 कांस्य पदकांसह तृतीय स्थानावर आहे.  उद्या होणाऱ्या मुलींच्या गटातील स्पर्धेनंतर कोणता विभाग अजिंक्यपद पटकावितो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आजचे निकाल
14 वर्षाखालील मुले- 47 किलोखालील – 1) मयांक मिश्रा, औरंगाबाद 2) रितेश गोवारी, मुंबई 3) रौनक नाईक,पुणे 3) प्रथमेश पाटील, लातून
17 वर्षाखालील मुले- 35 किलोखालील  1) आदित्य कोहिनकर, पुणे 2) जीवा सेल्वा कुमार, मुंबई 3) यासीर शेख, लातूर 3) मयुर नगराळे, नागपूर 50 किलोखालील- 1) संकेत नवथर, पुणे 2) प्रफुल्ल मोटे, मुंबई 3) सिध्देश हुंबरे, कोल्हापूर 3) सिध्दार्थ बाहिकर, नाशिक 55 किलोखालील- अदनान मुक्री, मुंबई 2) सागर पवार, पुणे 3) आदित्य भालेकर, औरंगाबाद 3) खुश टेंभुर्णीकर, नागपूर 60 किलोखालील- 1) प्रविण वाघ, पुणे 2) अजिक्य सुकुमार, कोल्हापूर 3) यश पाटील, नाशिक 3) आदर्श रेड्डी, औरंगाबाद  65 किलोखालील- 1) शादाब शेख, पुणे 2) अथर्व वाघ, नाशिक 3) प्रितम सावंत, कोल्हापूर 3) सुमित जाधव, औरंगाबाद 70 किलोखालील- 1) विवेक मंडल, पुणे 2) कमल किर्ती, मुंबई 3) अबदाद खान, कोल्हापूर 3) आयाज मयानी, नागपूर  75 किलोखालील- किरण कदम, कोल्हापूर 2) ऋषीकेश साटोणे, नागपूर 3) आकाश बडे, पुणे 3) हर्षद पहाडीया, औरंगाबाद  75 किलोवरील- 1) जमशेद लाजीम, मुंबई 2) तमंग जंगबू, पुणे 3) शुभम गुहे, अमरावती 3) सौरभ महापात्र, नागपूर
19 वर्षाखालील मुले- 44 किलोखालील- 1) अमेय बोडके, पुणे 2) अनिरुध्द खरात, मुंबई 3) षदानंद सुपारे, नागपूर 3) अभिजीत बनसोड, अमरावती 48 किलोखालील- 1) अथर्व बोडके, पुणे 2) प्रणव सावंत, मुंबई 3) अजय कानेरे, नागपूर 3) तेजस गावंडे, औरंगाबाद 52 किलोखालील- 1) संजय मरगुरे, पुणे 2) वैभव कांबळे, मुंबई 3) प्रसाद पोखरकर, औरंगाबाद 3) नबीलाल शेख, लातुर 56 किलोखालील u 1) अमर जाधव, मुंबई 2) विजय नागरगोजे,पुणे 3) अमृत पाटील, नाशिक 3) सईद चाऊस, लातुर 61 किलोखालील- 1) ऋषिकेश भाकरे, पुणे 2) शाहिद खान, मुंबई 3) संकेत निकम, नाशिक 3) अभय राठोड, अमरावती 65 किलोखालील- 1) यश वाल्हेकर, पुणे 2) प्रतिक सुर्यवंशी, मुंबई 3) संकेत घुले, औरंगाबाद 3) तुषार जाधव, नाशिक 70 किलोखालील- 1) राहुल घाडगे, कोल्हापूर 2) गौरव तांदुळजे, औरंगाबाद 3) प्रणय नाईक, अमरावती 3) प्रविण उणेचा, पुणे 75 किलोखालीलः- 1) प्रसन्नजीत पाटील, कोल्हापूर 2) अभय कहार, मुंबई 3) अर्जुन पाटील, नाशिक 3) दिग्विजय माने, पुणे 80 किलोखालील- 1) यश बंब, पुणे 2) संस्कार यादव, मुंबई 3) अमन राकेश मानसाता, नागपूर 3) सय्यद सकलेन, अमरावती 80 किलोवरील- 1) कुणाल काळे, कोल्हापूर 2) अमन शर्मा, पुणे 3) प्रतिक खंडेलवाल, नाशिक 3) अमन खान, नागपूर
पदक तालिका

विभाग
सुवर्ण
रौप्य
कांस्य

विभाग
सुवर्ण
रौप्य
कांस्य
1
पुणे
17
8
4
5
नाशिक
--
3
11
2
मुंबई
7
15
2
6
नागपूर
0
1
12
3
कोल्हापूर
4
1
6
7
अमरावती
---
1
8
4
औरंगाबाद
2
2
11
8
लातूर
0
1
7
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक