विधानसभा अध्यक्ष ना.हरिभाऊ बागडे यांचा जिल्हा दौरा

अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- विधानसभा अध्यक्ष ना.हरिभाऊ बागडे हे रविवार दि. 02 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.   त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

            रविवार दि. 2 रोजी सकाळी  साडे नऊ वा. पनवेल येथे आगमन व श्री. प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानी राखीव, सकाळी 9 वा. 50 मि. नी  विरुपाक्ष मंगल कार्यालय, उद्घाटन समारंभास रवाना व सकाळी 10 वा. समारंभास उपस्थिती. स्थळ : रत्नाकर खेर मार्ग, अशोक बागेसमोर पनवेल.  सोईनुसार मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक