केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हादौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19:-केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गिते हे  शनिवार दि.22 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.22 रोजी सकाळी 11 वा. मोतिमहल डिलक्स हॉटेल , बांधनवाडी ता.पनवेल येथे आगमन, सकाळी साडेअकरा वा.इंदापुरकडे प्रयाण. दुपारी दीड वा.इंदापूर येथे आगमन , दुपारी साडेतीन वा.इंदापुर येथून मौजे देवळी कोंड ता, माणगावकडे प्रयाण. दुपारी साडेचार वा. मौजे देवळी कोंड येथून  कस्तुळे ता. माणगावकडे प्रयाण. सायं. साडेसहा वा. मुद्रा बीच रिसॉर्ट  दिवेआगर उत्तरेश्वर पाखडी ता. श्रीवर्धन येथे आगमन. 
रविवार दि.23 रोजी सकाळी साडेदहा वा. मुद्रा बीच रिसॉर्ट येथून  आर.एन राऊत माध्यमिक विद्यालय मैदान श्रीवर्धन येथे आगमन, सकाळी साडेअकरा वा. पुणेकडे रवाना.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड