परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11:-राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री ना.दिवाकर रावते हे  शनिवार दि.12 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शुक्रवार दि.11 रोजी सायंकाळी 6.20 वा. नागाव अलिबाग येथे आगमन व मुक्काम.  शनिवार दि.12 रोजी सकाळी साडेनऊ वा.नागाव अलिबाग येथून शासकीय मोटारीने सिध्दाश्रम, केतकीचा मळा, अलिबागकडे प्रयाण.  स.दहा वा. सिध्दाश्रम केतकीचा मळा येथे आगमन व राखीव.  स.सव्वा दहा वा. सिध्दाश्रम, केतकीचा मळा येथून शासकीय मोटारीने दत्ता पाटील विधी महाविद्यालय, अलिबागकडे प्रयाण.  स.साडे दहा वा. दत्ता पाटील विधी महाविद्यालय अलिबाग येथे आगमन व महर्षी विनोद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेस उपस्थिती.  स.10.45 वा. दत्ता पाटील विधी महाविद्यालय, येथून नागावकडे प्रयाण.  स.11.15 वा. नागाव येथे आगमन,राखीव व मुक्काम.
रविवार दि.13 रोजी दुपारी तीन वा. नागाव येथून शासकीय मोटारीने मांडवाकडे प्रयाण.  दु.साडेतीन वा. मांडवा येथे आगमन व स्पीड बोटीने मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड